
[ad_1]
Mohan Bhagwat On Reservation : सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संविधानाने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला संघ परिवाराने कधीच विरोध केला नाही. इतकेच नाही तर आरक्षण आवश्यक असल्यास त्यामध्ये वाढ करावी, असे मत संघाचे आहे.
[ad_2]
Source link
