Sunday, August 16, 2026
Homeक्रीडाMohammed Shami Surgery | PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा...

Mohammed Shami Surgery | PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा | पुढारी

Mohammed Shami Surgery | PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या पायाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी पार पडली. याची माहिती शमीने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत दिली आहे. यानंतर पीएम मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून मोहम्मद शमीची पोस्ट रिशेअर करत, त्याला यातून लवकरत तंदुरूस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (PMohammed Shami Surgery)

@मोहम्मद शमी; तुमच्यावर माझा विश्वास- PM मोदी

पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, “तुम्ही लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य लाभावे, अशी इच्छा मी व्यक्त करतो. @मोहम्मद शमी तुमच्यावर माझा विश्वास आहे की, तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल. तुम्ही यातून बरे होणे महत्त्वाचे आहे”. (Mohammed Shami Surgery)

शमीने फोटो शेअर करत दिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती

मोहम्मद शमी सध्या संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा हिरो दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. त्याला पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला होता. आता शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. (Mohammed Shami Surgery)

हेही वाचा:











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments