
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी आहे. संपूर्ण कारकिर्दीत तब्बल ४५०० गाणी गावून श्रोत्यांना वेड लावणाऱ्या मोहम्मद रफींची आजही गाणी ऐकायला आवडतात. रफींनी आपल्या आवाजाच्या जादूने त्यांनी श्रोत्यांना अक्षरशः वेड लावले होते. आसामी, कोकणी, भोजपुरी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, तेलुगु, गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, डच आणि स्पॅनिश भाषेतही त्यांनी गाणी गायली. पण सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले त्यांचे गाणे म्हणजे ‘बहारों फूल बरसाओ.’ आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया खासगी आयुष्याविषयी…
ट्रेंडिंग न्यूज