
[ad_1]
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की,, त्यांना मूनीच्या ‘आयक्लाऊड’वर एक अलर्ट मेसेज देखील सापडला आहे. ज्याने सूचित होतं की, इतर कोणीतरी तिचे डिव्हाइस वापरत आहे, तसेच तिचा आयफोन आणि मॅकबूक बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, मॉडेलची बहीण आणि मॉडेल जॉर्डिन पॉलीन म्हणाली, “माझ्या बहिणीवर काय झाले असेल याची मी कल्पना करू शकत नाही. मला तिच्याबद्दल वाईट वाटते. तिच्या सोबत जे घडले त्याचा विचार करूनही त्रास होतो.
[ad_2]
Source link
