Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMNS : राज ठाकरे यांचे धक्क्यावर धक्के! विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची...

MNS : राज ठाकरे यांचे धक्क्यावर धक्के! विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा

[ad_1]

महायुतीत सहभागाची शक्यता मावळली!

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. मात्र, ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करून महायुतीशी चर्चा करतील, असं वक्तव्य महायुतीच्या काही नेत्यांनी केलं होतं. आता थेट उमेदवारांची घोषणा केल्यानं राज ठाकरे माघार घेतील, ही शक्यता दुरापास्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments