Sunday, September 27, 2026
Homeमहाराष्ट्रMLC Election : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिलेदारानं मैदान मारलं; मुंबई पदवीधरमधून...

MLC Election : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिलेदारानं मैदान मारलं; मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी

[ad_1]

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरूवात झाली. या निवडणुकांसाठी २६ जूनला मतदान झाले होते. आज सकाळी ८ पासून मुंबईतील कोकण भवन इथे मुंबई, कोकण पदवीधर तर शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे, तर नाशिकसाठी नाशिक येथे मतमोजणीस झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments