MLA Sunil Kedar : सुनील केदार यांना दणका! कोर्टाच्या शिक्षेनंतर आता आमदारकी रद्द

0
16
MLA Sunil Kedar : सुनील केदार यांना दणका! कोर्टाच्या शिक्षेनंतर आता आमदारकी रद्द


congress mla sunil kedar disqualified : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झाल्यावर आता त्यांची आमदारकी देखील विधानभवन सचिवालयाने रद्द केली आहे. त्यामुळे सुनील केदार यांना दुहेरी झटका बसला आहे. कोर्टाने शिक्षा दिल्यावर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नागपूर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.



Source link