
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा निर्णय उद्या होणार आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर बंडखोर आमदारांविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर त्याचा निकाल विधान सभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. आता यावर उद्या विधान सभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर









