Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनMitali Mayekar: ‘अभिमान आहे मला...’; बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं व्हिडीओतून उत्तर!

Mitali Mayekar: ‘अभिमान आहे मला…’; बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं व्हिडीओतून उत्तर!

Mitali Mayekar: ‘अभिमान आहे मला…’; बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं व्हिडीओतून उत्तर!

[ad_1]

मिताली मयेकर हिने तिचे बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करताच मोठा गदारोळ माजला होता. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला बोल लगावले होते. ‘बाद झालीस तू पण..’, ‘कशासाठी हा कारभार…’, ‘आवश्यकता नाहीय. दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्री मधील कोणत्या मॉडेल,अभिनेत्री कलाकार अशा गोष्टींना बळी नाही पडत!’, ‘स्वतंत्र तर साऊथ इंडियन पण आहेत, तर त्यांना असा का विचार येत नाही की आपण असं करून पोस्ट करूया? मुळात तिकडचे लोक हे आपली संस्कृती जपतायत आणि आपल्याकडची काय काम नाही मिळाल्यावर अंगप्रदर्शन करून चर्चेत राहणं शोधतायत’, ‘आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमच्या सारख्या कलाकारांना हे वागणं शोभत नाही….. आपण स्वतःला मराठी म्हणून समजता आणि हा असा नंगा नाच? स्वतःची ओळख निर्माण करायची, त्यासाठी स्वतःला चव्हाट्यावर आणलं आहात’, अशा अनेक कमेंट्स तिच्या बिकीनी फोटोंवर आल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments