Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशmission divyastra : काय आहे मिशन दिव्यास्त्र? ज्यामुळे पीएम मोदींनी केले डीआरडीओच्या...

mission divyastra : काय आहे मिशन दिव्यास्त्र? ज्यामुळे पीएम मोदींनी केले डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन! वाचा

mission divyastra : काय आहे मिशन दिव्यास्त्र? ज्यामुळे पीएम मोदींनी केले डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन! वाचा

[ad_1]

mission divyastra : भारताने सोमवारी मिशन दिव्यस्त्राची यशवी चाचणी घेतली. हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-५ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल पीएम मोदींनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदनही केले आहे. एमआयआरव्ही (MIRV) तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक आण्विक शस्त्रे वाहून नेली जाऊ शकतात. आणि अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ला करता येऊ शकतो. या प्रकल्पाची धुरा एका महिलेने सांभाळली आहे. या प्रकल्पात महिलांचेही मोठे योगदान आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments