Miss Universe 2023 Winner: शेन्निस पलासियोसने जिंकला ‘मिस यूनिवर्स’चा किताब, या प्रश्नाने जिंकला ताज

0
57
Miss Universe 2023 Winner: शेन्निस पलासियोसने जिंकला ‘मिस यूनिवर्स’चा किताब, या प्रश्नाने जिंकला ताज

या प्रश्नामुळे जिंकला मुकुट

कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न अंतिम सामन्यात विचारण्यात आला होता. यावेळी शेनिसच्या उत्तराने परिक्षकांची मने जिंकली. महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल, असे शेन्निस म्हणाली.

Source link