Mhada Lottery : ५,८६३ सदनिकांसाठीची म्हाडाची लॉटरी पुढे ढकलली; नवीन तारीख अर्जदारांना मेसेजद्वारे कळवणार

0
17
Mhada Lottery : ५,८६३ सदनिकांसाठीची म्हाडाची लॉटरी पुढे ढकलली; नवीन तारीख अर्जदारांना मेसेजद्वारे कळवणार

Mhada Lottery Postponed : म्हाडाकडून पुणे गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५,८६३ सदनिकांची ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. नवी तारीख अर्जदारांना एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे.

Source link