Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशMetro Viral Video: मेट्रो कर्मचाऱ्याचं घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ...

Metro Viral Video: मेट्रो कर्मचाऱ्याचं घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ मार्च २०२४ रोजी ग्रीन लाईनवरील जलहल्ली मेट्रो स्टेशनवर घडली. महिलेने तक्रारीत लिहिले आहे की, “जलाहल्ली मेट्रो स्टेशनवर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक सुरक्षा रक्षक माझ्याकडे सतत एकटक पाहत होता. तो मला पाहून त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करू लागला. मी सुरक्षा रक्षकास विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो माझ्याकडे पाहतच राहिला. त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.” या घटनेनंतर महिलेने सुरक्षारक्षकाविरोधात मेट्रो प्राधिकरणाकडे तक्रार दिली. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments