Metro Accident: मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0
13
Metro Accident: मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू


Delhi Metro Accident News In Marathi: दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मेट्रोच्या दरवाजात साडी आणि जॅकेट अडकल्याने महिला दूरपर्यंत फरफटत गेली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिला १४ डिसेंबर २०२३ रोजी तिच्या मुलांसह नांगलोईहून मोहन नगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली,अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्याने दिली.



Source link