
यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला. अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसली होती.






