Megha Ghadge: ‘लावणी क्वीन’ मेघा घाडगेला नेमकं काय झालंय? अभिनेत्रीनं रुग्णालयातून केली पोस्ट…

0
18
Megha Ghadge: ‘लावणी क्वीन’ मेघा घाडगेला नेमकं काय झालंय? अभिनेत्रीनं रुग्णालयातून केली पोस्ट…


Megha Ghadge In Hospital: मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी लावणी क्वीन मेघा घाडगे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती आपल्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला रुग्णालयाच्या बेडवर पडलेलं पाहून चाहते काळजीत पडले होते. अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अनेकांनी तिला कमेंट करून याबद्दल विचारले देखील होते. अखेर आता तिने स्वतः या आजारपणाचा खुलासा केला आहे.



Source link