Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशMatrimonial Site : पैसे घेऊनही नवरी का शोधून दिली नाही? कोर्टाने मॅट्रिमोनियल...

Matrimonial Site : पैसे घेऊनही नवरी का शोधून दिली नाही? कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड

[ad_1]

केरळ मॅट्रिमोनीने कधीही सांगितले नव्हते की, ते तक्रारदाराच्या लग्नाची व्यवस्था करतील. अशा कोणत्याही गॅरेंटीचा त्यांनी पुरावा दाखवावा. फोरमला आढळले की, साइटजवळही काही पुरावे नव्हते की, त्यांनी ग्राहकाला कोणत्या सेवा दिल्या. त्यामुळे फोरमने केरळ मॅट्रिमोनीला आदेश दिला की, त्यांनी तक्रारदार तरुणाला व्याजासहित ४,१०० रुपये शुल्क परत करावे. त्याचबरोबर नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये आणि खटल्याचा खर्च ३००० रुपये अतिरिक्त द्यावे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments