
[ad_1]
नांदेडमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकांत पाच बाजार समितींवर महाविकास आघाडीचे पॅनेल विजयी झाले आहे. केवळ मुखेड बाजार समितीत भाजपचा विजय झाला असून अन्य पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
[ad_2]
Source link
