Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भातील शिंदे समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आता...

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भातील शिंदे समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आता विधानसभा निवडणुकीनंतरच अहवाल

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भातील शिंदे समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आता विधानसभा निवडणुकीनंतरच अहवाल

[ad_1]

शिंदे समितीला यापूर्वीही अनेकदा सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली होती. आता, थेट ५ महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments