Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा…; जाणून घ्या कनेक्शन

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा…; जाणून घ्या कनेक्शन

[ad_1]

  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments