Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : तुम्ही १ भुजबळ पाडाल तर आम्ही १६० आमदार पाडू;...

Maratha Reservation : तुम्ही १ भुजबळ पाडाल तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेत्याचा इशारा

Maratha Reservation : तुम्ही १ भुजबळ पाडाल तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेत्याचा इशारा

[ad_1]

मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र त्यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी ज्यावेळी ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला तेव्हापासून प्रस्थापित मराठा समाजाने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर एकही मराठा त्यांना मतदान करणार नाही अशी भाषा करू लागला. यापूर्वी असे कधी नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार नाहीत, असे नाहीत. मात्र जर भुजबळांना निवडणुकीत पाडण्याची भाषाहोत असेल तर राज्यात ओबीसी समाजही ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाज आहे. जर तुम्ही एक भुजबळ पाडणार असाल तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments