Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशMaratha Community : मराठा समाज वाराणसीतून मोदींच्या विरोधात १ हजार उमेदवारी अर्ज...

Maratha Community : मराठा समाज वाराणसीतून मोदींच्या विरोधात १ हजार उमेदवारी अर्ज भरणार

[ad_1]

आज परभणीतील मराठा समाजाची शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. या बैठकीत ठराव करण्यात आला की, जिल्ह्यातील एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी प्रतिनिधीत्व करणाऱ्या मतदारसंघात, बारामती आणि ठाणे मतदारसंघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments