Manoj jarange : ..तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

0
18
Manoj jarange : ..तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange on Maratha Reservation: विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरेबाबत १५ दिवसाच्या आता कायदा करावा, त्याची तातडीने अंमलबजावणी न केल्यास १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

Source link