Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनMangla : 'मंगला'वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार...

Mangla : ‘मंगला’वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार शिवाली परबचा चित्रपट

[ad_1]

Mangla Marathi Movie : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या लोकप्रिय कार्यक्रमातुन घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. अभिनेत्री शिवाली परब हिची मुख्य भूमिका असलेला’मंगला’हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत होती. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन’मंगला’हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments