Manava Naik Post: ‘मुंबई आता सर्वात वाईट शहर…’; अभिनेत्री मानवा नाईक असं का म्हणाली? वाचा…

0
69
Manava Naik Post: ‘मुंबई आता सर्वात वाईट शहर…’; अभिनेत्री मानवा नाईक असं का म्हणाली? वाचा…


Manava Naik Post Viral: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक सोशाल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकतीच तिने तिच्या अकाऊंटवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील समस्यांना वाचा फोडताना दिसतात. अनेक कलाकार मंडळी थेट पोस्ट शेअर करून आपया समस्या सोशल मीडियावर मांडतात. मनवा नाईक देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. तिने नुकतीच अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने मुंबईला सगळ्यात वाईट शहर म्हटलं आहे.



Source link