Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप होताच मलायका अरोराने दिली गुड न्यूज;...

Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप होताच मलायका अरोराने दिली गुड न्यूज; मुलानेही दिली साथ!

[ad_1]

Malaika Arora New Business : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला आता बराच काळ लोटला असून दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दुसरीकडे, तिचं अर्जुन कपूरशी असलेलं नातं देखील तुटलं आहे.  मलायका तिचा मुलगा अरहानच्या खूप जवळ आहे आणि दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करतात. आता या दोघांनी स्कार्लेट हाऊस नावाने एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. वांद्रे येथील पाली व्हिलेजमध्ये हे त्यांचे आलिशान हॉटेल आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments