[ad_1]
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी वांद्रे येथील राहत्या फ्लॅटमधून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अनेक कलाकार मलायकाला धीर देण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. पण सध्या एक वेगळी चर्चा सुरु आहे. अनिल मेहता हे मलायका अरोराचे खरे वडील नसल्याचे म्हटले जात आहे. आता नेमकं काय आहे सत्य? चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
