Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रmahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन,...

mahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन, महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा

mahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये,  शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन, महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा

[ad_1]

mahayuti manifesto for maharashtra assembly election : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला असून कोल्हापूरमधील जाहीर सभेतून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरून वाढवून २१०० केले जातील,  शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments