Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी...

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

[ad_1]

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा आणि पावसाचा दुहेरी मारा सुरू आहे. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर लगतच्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाने नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments