Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला...

Maharashtra Weather Update: पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा

[ad_1]

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असला तरी काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आणि कोकणातील काही जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज देखील राज्याच्या घाट विभागात व मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, पुणे, रायगड, धुळे, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments