Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस बरसणार; राज्यात 'या' भागात बरसणार;...

Maharashtra Weather Update : घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस बरसणार; राज्यात ‘या’ भागात बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज

[ad_1]

राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात उन होते. ऑक्टोबर हिट मुळे नागरीक त्रस्त होते. दरम्यान, या उन्हात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असतांना पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषत: कोकणात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात ढगाळ हवामान तसेच पाऊस होण्याची शक्यता आहे. या सोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या बाबतची माहिती हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments