Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! तापमानात घट होणार; हवामान विभागाचा अंदाज

0
13
Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! तापमानात घट होणार; हवामान विभागाचा अंदाज


Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि पावसाचा खेळ सुरू आहे. राज्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात थंडी आणि ऊन असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस झाला होता. मात्र, आता हा कमी दाबचा पट्टा विरून गेल्याने राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. दरम्यान, उत्तरेत सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे आता राज्यात थंडी वाढणार आहे.



Source link