Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रलक्ष्मीपूजनानंतर दरवाजा उघडा ठेऊन झापले अन् चोरट्यांनी मूर्तीसह १० लाखांवर मारला डल्ला,...

लक्ष्मीपूजनानंतर दरवाजा उघडा ठेऊन झापले अन् चोरट्यांनी मूर्तीसह १० लाखांवर मारला डल्ला, नागपुरातील घटना

लक्ष्मीपूजनानंतर दरवाजा उघडा ठेऊन झापले अन् चोरट्यांनी मूर्तीसह १० लाखांवर मारला डल्ला, नागपुरातील घटना

[ad_1]

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देवघरात चांदीच्या तीन मूर्त्या, सोन्याचे लहानमोठी ९ बिस्कीटे, चांदीची नाणी, रोख ८० हजार ठेवले होते. लक्ष्मीपूजन करून सर्वजण झोपले. पहाटे पाचच्या सुमारास फ्लॅटचे दार उघडे ठेवण्यात आले. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून देवघरातील जवळपास १० लाखांचा ऐवज लंपास केला. जाताना चोरटे मोबाईल फोनदेखील घेऊन गेले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments