Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

0
18
Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

Maharashtra Weather update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भगत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुण्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Source link