Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update:मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह बरसणार; हवामान...

Maharashtra Weather Update:मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह बरसणार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update: राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन दिवस कोकण गोव्यात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments