Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain : पावसाचा जोर कायम! आज पुन्हा दमदार बरसणार, कोकण, मध्य...

Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम! आज पुन्हा दमदार बरसणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम! आज पुन्हा दमदार बरसणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

[ad_1]

विदर्भासह कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत होत असलेल्या पावसामुळं विदर्भातील अनेक नद्या या दुथड्या भरून वाहत आहेत. तर ओढ्या आणि नाल्याला देखील पूर आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments