Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra politics : राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? पुण्यात शरद पवार-अजित पवारामध्ये...

Maharashtra politics : राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? पुण्यात शरद पवार-अजित पवारामध्ये झाली गुप्त बैठक? चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीत चाललंय तरी  काय? पुण्यात शरद पवार-अजित पवारामध्ये झाली गुप्त बैठक? चर्चांना उधाण

[ad_1]

अजित पवारांनी शिरुरमधल्या एका सभेत म्हटलं होतं की, आम्ही आणि साहेब वेगळे नाही. त्यानंतरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. दरम्यान आजच पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एकत्र आले होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला यायचं टाळलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments