Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAnkita Lokhande Father: अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

Ankita Lokhande Father: अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

Ankita Lokhande Father: अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

[ad_1]

अंकिताचे कुटुंब हे मुळचे इंदूरचे आहे. तिचे वडील शशिकांत लोखंडे हे पेशाने बँकर होते आणि आई वंदना या शिक्षिका होत्या. काही दिवसांपासून अंकिताच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती, असे बोलले जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments