Maharashtra Politics | ठाकरे गटाची आव्हानयाचिका नसतानाही आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Maharashtra Politics | ठाकरे गटाची आव्हानयाचिका नसतानाही आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

ठाकरे गटाची आव्हानयाचिका नसतानाही आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर आता मंगळवारी (दि.16) या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर आता मंगळवारी (दि.16) या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या याचिका कोर्टाने एकत्रित केल्या होत्या. त्यावर न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचाच हा भाग आहे.

ठाकरे गटाची आव्हानयाचिका नाही

Source link