
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 24 Aug 202412:51 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही तास धोक्याचे! कोकण, मुंबई, ठाणे, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Sat, 24 Aug 202412:18 AM IST
Maharashtra News Live: Rashi Bhavishya Today 24 August 2024 : आज मारुती पूजन दिवस व वृद्धी योगात कसा जाईल शनिवार ? वाचा राशीभविष्य!
- Astrology prediction today 24 August : आज शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार असून अश्वस्थ मारूती पूजन दिनी चंद्र मेष राशीतुन आणि अश्विनी नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे! वाचा राशीभविष्य!