Maharashtra Election News LIVE November 30, 2024: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

0
1
Maharashtra Election News LIVE November 30, 2024: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट


Maharashtra Election 2024 News LIVE: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Election 2024 News LIVE: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 30 Nov 202401:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

  • Pune Helmet News: पुण्यासह राज्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही कारवाई शहरात करण्यात येणार नसून फक्त महामार्गावर करण्यात येणार आहे.


Read the full story here

Sat, 30 Nov 202401:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

  • Hadapsar Assembly Constituency : राज्यात हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. या साठी त्यांनी मोठी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे.


Read the full story here





Source link