
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 17 Nov 202412:30 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं जन्मदात्या आईची कुऱ्हाडीनं हत्या, नंतर स्वत:ही केली आत्महत्या
- Gondia Murder and Suicide: गोंदियात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने जन्मदात्या आईची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली.