
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 23 Feb 202508:14 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
Pollution in Mumbai: मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात अनधिकृत आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) मुळे प्रदूषणाची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे प्लांट बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.




