
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 10 Feb 202512:41 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?
- Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. ही कारवाई तब्बल पाच दिवस चालली.