Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election: “सत्तेसाठी BJP दाऊदलाही तिकीट देईल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?...

Maharashtra Election: “सत्तेसाठी BJP दाऊदलाही तिकीट देईल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का? ”काँग्रेस नेत्याचा सवाल

Maharashtra Election: “सत्तेसाठी BJP दाऊदलाही तिकीट देईल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का? ”काँग्रेस नेत्याचा सवाल

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहव अन्य केंद्रीय पातळीवरील नेते महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments