Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election : पुण्यात आणखी एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त! नाकाबंदीवेळी...

Maharashtra Election : पुण्यात आणखी एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त! नाकाबंदीवेळी पोलिसांची धडक कारवाई

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जागावाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटींची रोकड सापडल्याची घटना ताजी असतानाच आता हडपसरमध्ये २२ लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments