Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election : निवडणुकीचा प्रचार करतानाच उमेदवाराला हृदयविकाराचा झटका; समर्थकांची रुग्णालयात गर्दी

Maharashtra Election : निवडणुकीचा प्रचार करतानाच उमेदवाराला हृदयविकाराचा झटका; समर्थकांची रुग्णालयात गर्दी

Maharashtra Election : निवडणुकीचा प्रचार करतानाच उमेदवाराला हृदयविकाराचा झटका; समर्थकांची रुग्णालयात गर्दी

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असतानाच मालेगाव मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार व विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. निवडणूक प्रचार करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments