Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे अर्थ, फडणवीसांकडे गृह कायम, पाहा कुणाकडे...

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे अर्थ, फडणवीसांकडे गृह कायम, पाहा कुणाकडे कोणती ख

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे अर्थ, फडणवीसांकडे गृह कायम, पाहा कुणाकडे कोणती ख

[ad_1]

Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर अखेर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेय. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 29 मंत्र्यांकडे कोण कोणती खाती आहेत.. याबाबत एका क्लिकवर जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री  – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

अजित पवार, उपमुख्यमंत्री – वित्त व नियोजन

छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव वळसे पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यावसाय विकास

सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, मत्सयव्यवसाय

हसन मुश्रीफ – वैदकीय शिक्षण, विशेष सहाय्य

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये

विजयकुमार गावित – आदिवासी विकास

गिरीश महाजन – ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील – पाणी पुरठा व स्वच्छता

दादाजी भुसे – सार्वजनिक बांधकाव (सार्वजनिक उपक्रम)

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – कृषी

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना, फुलोत्पादन

उद्य सामंत – उद्योग

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रविंद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दिपक केसरकर – शालेय शिक्षण, मराठी भाषा

धर्मरावबाबा आत्रम – अन्न व औषध प्रशासन

अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण

शंभुराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

आदिती तटकरे – महिलाव बालविकास 

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता

अनिल भाईदास पाटील – मदत पुनर्वस, आपत्ती व्यवस्थापन

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments