Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल

Mahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल

Mahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल

[ad_1]

Mahaparinirvandin 2024 traffic advisory :‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात लाखोंची गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांसाठी हा बदल असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments