Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMaha doctor strike : महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टर आज संपावर; ट्रेनी डॉक्टरवरील...

Maha doctor strike : महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टर आज संपावर; ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार व खुनाचा निषेध

[ad_1]

Kolkata Trainee Doctor murder case : कोलकात्यात येथे आरजी कार मेदिल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातील डॉक्टरांच्या संघटनानी देखील पाठिंबा दिला आहे. तब्बल ८ हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहे. संप काळात तातडीच्या सेवा सुरू राहणार असल्याच मार्डने स्पष्ट केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments